आपल्या डायरेक्ट ला 50 हजार रुपयांचा सेल झाल्यास 6000 किमतीचे
पाच लिटर चा कॅन हंगामा प्लस बोनस
कोणास एक लिटरच्या पॅकिंग मध्ये हवं असल्यास पॅकिंग खर्च जमा करून एक लिटर मध्ये घेता येईल
टिप:-50000 चे वर कितीही सेल झाल्यास
5 लिटर हंगामा प्लस मिळणार
25000 हजार वरील 2 लिटर फक्त त्याच टारगेटवर मिळणार बाकी सगळे नेम व अटी लागू