काजू प्रस्तावना :-
काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे.देशात या पिकाखाली १०.१० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ७.४५ लाख मेट्रिक तन उत्पादन मिळते.काजू लागवडीखालील क्षेत्र ,उत्पादन व उत्पादकता या मध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
हवामान:-
काजू पिकला उष्ण व दमात हवमान फारच अनुकूल आहे. समुद्र सपाटीपासून ७०० मी.उंचीच्या प्रदेशात आणि कैमित्कामी ४०० मिमी व जास्तीत जास्त ४००० मिमी पूस पडणारयाभागात हे पिक चांगले येते.स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक .
जमीन :-
समुद्राकाठची जांभया दगपासून तयार झालेली उत्तम निचऱ्याचीजमीन,आल्मधार्मीयजमीन
सुधारित जाती:-
वेंगुर्ला ४,वेंगुर्ला ६,वेंगुर्ला७,वेंगुर्ला८,वेंगुर्ला९,
खते:-
कलमांची लागवड करताना प्रत्येक खड्यात १ किलो सिंगल सुपर फोस्फेत व २ ते ३ घमेली शेणखत घालावे.लागविनंतर एक वर्षाने झाडांना ओगास्त महिन्यात खालीलप्रमाणे खतांची मात्रा द्यावी.
लागवड अंतर :-
७*७ मी,८*८ मी या प्रमाणे हेक्टी २०० ते १५५ झाडे बसतात घन लाडवाद ४ *४ मी किवा ५*५मि
अभिवृद्धी :-
मृद काष्ट कलम,Air Laying epicotyl grafting
आंतरपिके :-
काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या ७-८ वर्षात आंतरपिके घेता येतात. आंतरपिके म्हणून वेलवर्गीय भाजीपाला भाजीपाला उदा.काकडी , दोडकी,कारली तसेच भोपळा या पिकांची लागवड आर्थिकदृष्टा फायदेशीर आदळून आलीआहे.
काजू पिकाची छाटणी:-
मी महिन्यात झाडांची छाटणी फायदेशीर ठरते. झाडावरील सुकलेल्या ,वेद्याकड्या अआधालेल्या फांद्या छाटून टाकाव्यात व कापलेल्या फांदीच्या टोकावर बोर्दोपेस्त लावावी.
स्थानिक कमी उत्पादन देणाऱ्या झाडाचे पुनरुज्जीवन :-
कानी उत्पादन देणारे ३ -१५ वर्षे वयाची झाडे जानेवारी-मी किनव सब्तेम्बर-ऑक्टोंबर मध्ये जमिनीपासून १ मीटर उंचीवर करवतीने कापावीत.झाड तोडल्यानंतर १५-२० दिवसांनी झाडाच्या खोडावर फुटवे येण्यास सुरुवात होते. खोडाच्या अगदी वरच्या भागावर येणारे ३-४ फुटवे येण्यास सुरुवात होते. खोडाच्या अगदी वरच्या भागावर येणारे ३-४ फुटवे १० ते १५ से.मी.लांबीचे झाल्यावर त्यावर मृद्काष्टकलम पद्धतीने कलमे बांधावीत.
कीड व रोग नियंत्रण:-
फुलाकिडी
फोझॅलॉन (०.०५ टक्के ) किंवा डायमिथोएट (०.०५टक्के)या किताक्नाशाकांची फवारणी करावी.
काढणी व साठवण :-
मोहोर आल्यानंतर काजू बिया पक्व होण्यास सुमारे ६० दिवसांचा कालावधी लागतो.काजू बोंड पूर्ण पक्व झाल्यावर काढून घ्यावे.त्यानंतर ३ ते ४ दिवस प्रखर उन्हात वाळवावे .