सीताफळ :-

कोरडवाहू फळझांमध्ये सीताफळ हेक्टरी महत्वाचे फळपिक असून त्याची लागवड प्रामुख्खाने अवर्षणग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीत केली जाते.फाळबागाचे प्रस्थ विशेषत: कोरडवाहू बह्गत ,पडीक आणि वर्कस जमिनीत मोठ्या प्रमाणात वाढविणे हि आजच्या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे.फार प्राचीन काळापासून सिताफाळासारखे  जंगल ,दऱ्या खोऱ्यातले हेक्टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्या गरीबांचा रानमेवा म्हणून वरदायी ठरलेले आहे. 

सीताफळाची लागवड प्रामुख्खाने आंध्रप्रदेश,महाराष्ट्र कर्नाटक ,तामिळनाडू उत्तरप्रदेश व बिहार राज्यात केली जाते.महाराष्ट्रामध्ये बीड,जळगाव औरंगाबाद परभणी अहमदनगर,नाशिक,सोलापूर,सातारा,व भंडारा या जिल्ह्यात सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात 

सीताफळ हेक्टरी आतिशय काटक फळझाड असून त्याचे लागवडीकडे अद्यापही शास्त्रीय दृष्टीने लक्ष देण्यात आलेले नाही.सीताफळाची पाने शेळ्या,मेंढ्याजनावरे किंवा इतर कोणताही प्राणी खात नाही म्हणून कोणत्याही प्रकारचे संरक्षण न करताही या फळ झाडाची  जोपासना सहज करता येते.बागेमध्ये कुंपणाच्या बाजूने या फळ झाडाची लागवड करणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे बरड जमीन ओल्याव्याची जागा,नदीकाठची जमीन शेताचे बांध,माळराने ,डोंगर उताराच्य जमिनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते 

सीताफळाचे परिणाम :-

सीताफळ अत्यंत मधुर फळ आहे. सीताफळाचागार नुसता खातात किंवा दुधात मिसळून त्याचे सरबत करून देण्याची चांगली क्षमता आसल्यामुळे ते एक पूरक अन्न आहे. सीताफळ च्या ताज्या १०० ग्राम गरात पुढीलप्रमाणे अन्नघटक द्रव्यांचा समावेश  होतो.

सीताफळाच्या झाडातील औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्म देखील मोलाचे आहेत.पानांचा वापर कडवट औषधे बनविण्यासाठी केला जातो.तर बियांपासून तेल निर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मिती साठी केला जातो.ढेपेचा उपयोग खात म्हणून करतात सीताफळांची भुकटी (पावडर )करून टी आईस्क्रीम बनविण्यासाठी वापरली जाते.तो एक छोटासा कुटीर उद्योग घरबसल्या महिलांना करण्यासारखा आहे. सीताफळाची मोठी झाडे जुनी झाली.म्हणजे खोडावरील खरखरीत सालींची आणि वेड्या वाकड्या तानक वाळलेल्या फळांची कुटून बारीक पावडर करून टी कातडी कमविण्याच्या धंद्यात देखील वापरात आणता येते.

हवामान व जमीन:-

महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता,सीताफळाची लागवड होण्यास भरपूर वाव आहे.अत्यंत कोरड्या रखरखीत व उष्ण हवामानाच्या प्रदेशापासून भारी पौस्मानाच्या हवामान पर्यंतच्या प्रदेशात सीताफळ वाढते. मात्र उष्ण व कोरड्या हवामानातील सिताफळे चवीला गोड आणि उत्कृष्ट दर्जाची गुणवत्तेचा बाबतीत सरस ठरतात  असा अनुभव आहे.कोकणसारख्या जास्त दमटपणा असलेल्या भागातही हे झाड वाढते.पण आशा हवामानात तेथील फळे आकाराने लहान येतो . आकाराने लहान असलेले हे फळझाड दमट हवामानामध्ये नेहमी हिरवे गार राहते.कमी पावसाच्या प्रदेशमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी या कळात त्याची पाने गळती होऊन झाडे विश्रांती घेतात .कडक थंडी व धुके या पिकला मानवत नाही,.थंड हवामानामध्ये फळे घट्ट व टनक राहून पिकात नाहीत मोहोराच्या काळात  कोरडी हवा आवश्यक असते. पावसाला सुरु झाल्यासारखे झाडांनाफलधारणा होत नाही. सीताफळाचे झाड अवर्षणाला उत्तम प्रतिसाद देत असले तरी आती - अवर्षण मात्र या झाडाला अपायकारक ठरते साधारणपणे झाडाच्या वाढीसाठी ५०० ते ७५० मिमी पाऊसआवश्यक असतो.

सीताफळाची लागवड हि आवर्षण ग्रस्त भागासाठी शिफारस केली अस्लाय्मुळे हेक्टरी फळझाड कोणत्याही जमिनीत येऊ शकते.अगदी खडकाळ रानापासून ते रेताड जमिनीत सुद्धा सीताफळाचे झाड वाढू शकते. अत्यंत हलक्या माळरानात जशी सीताफळाची वाढ च्नागली होत तःसीच तशीच हि झाडे शेवलायुक्त जमिनीत गाळमिश्रित जमिनीत  लाल जमिनीतही तसेच आगदी विस्तृत प्रकारच्या जमिनीतही निकोपपणे वाढतात मात्र भारी,काळी,पाणी साठवून ठेवणारी आल्क्लीयुक्त जमिनी या फाळझाडाला  अयोग्य ठरते.

जाती :-

सिताफाळच्या ४० ते ५० विविध प्रजाती असून १२० जाती आहेत. अधिक उत्पादनासाठी अनेक जाती आहेत. बालानगर हि मोठ्या फळाची च्नागल्या गराची (४८%) जात असून आपल्या हवामंत आणि जमिनीत चांगली येते .अर्कासहन,अ ँनोनाहायब्रीड नं .२ धरूक३,६ आँयलँडजेम्स ,पिंक बुलाक्स हाई अ ँर्तीमोया वॉशिंग्टन १०७०५,वॉशिंग्टन९८७८७ इ. जाती आहेत.

सुधारित जाती:-

महाराष्ट्रात सीताफळाच्यानामवंत प्रचलित जाती बहुधा संशोधनातून विकसित झालेल्या नाहीत. आंध्रप्रदेशातील बाळानगर किंवा मॅमॉथ ह्या जाती उत्पादन व दर्जाचे दृष्टीने चांगल्या आढळून आलेल्या आहेत. वॉशिंग्टन पी -१ बार्बाडोस या सुद्धा सुधारित जतिओ विकसित केलेल्या आहेत.

अभिवृद्धी:-

सीताफळाची लागवड प्रामुख्खाने बियांपासून रोपे तयार करून केली जाते.ताजे बी तीन दिवस पाण्यात भिजून घालून नंतर पेरावे. रोप गाडीवाफ्यावर र्किंवा पॉलिथिनच्या पिशवीत तयार करून पावसाळ्यामध्ये शेतात कायमच्या जागी लावावीत .हि रोपे पावसाला संपल्यानंतर एकदा जगली कि नंतर अवर्षणाला थोंड देत वाढू शकतात .सीताफळाचे डोळे भरून किंवा मृदुकाष्ट कलम सुद्धा करतात.कलमे करण्यासाठी स्थानिक सीताफळाचे खुटाचे वापर करता येतो त्याचप्रमाणे सीताफळाची अभिवृद्धीसहजासहजी होत नाही.छोटे घेण्यापूर्वी फांद्या जमिनीत गाडून नंतर त्या फांद्याची छाटेघेऊन त्यांना ५००० पीपीएम एन ए ए चा वापर करून अतिसुक्ष्म तुशार्गृहाम्ध्येर ठेवल्यास छाट्यांना मूल्य फुटतात  सीताफळाच्या अभिवृद्धी साठी डोळे भरणे,मृद्काष्ट आणि भेट कलम याद्वारे छाट्यापेक्षा  अधिक यश मिळते..

लागवड :-

सीताफळाच्या लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी मी महिन्यात ०.६० बाय ०.६० बाय ०.६० मीटर आकाराचे खड्डे जमिनीचा मगदूर पाहून घ्यावेत ५ बाय ५ मीटर अंतावर खड्डे घ्यावेत .५ बाय ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४०० झाडे बसतात हेक्टरी खड्डे पावसाळ्यापूर्वी शेणखत सिंगल सुपर फॉस्फेट,पोयटा मातीसह भरावेत.थायामेट १०जी बांगडी पाद्ध्तीने वापण्यात यावे.यासाठी हेक्टरी अर्धा टन  शेणखत २०० किलो सिंगल सुपर  फॉस्फेटची आवश्यकता आहे. अशा प्रकारे खड्डे भरल्या नंतर झाडाची लागवड  पावसाळ्यात करावी.

खाते:-

सीताफळाच्या झाडांना सहसा नियमितपणे खाते दिली जात नाहीत परंतु मोठे फळ व चांगले कुजलेले शेणखत किंवा कामपोस्त खात देणे योग्य ठरते.

५ वर्षापूर्वी प्रत्येक झाडाला ५ ते ७ पाट्या शेंकःत किंवा कामपोस्तखात आणि २०० ते ५०० ग्राम युरिया द्यावा.

पाणीपुरवठा :-

सीताफळ निसर्गतःच काटक फळझाड असल्याने वरच्या पाण्याशिवाय वाढू शकते.सीताफळाच्या पिकला नियमित पाण्याची आवश्यकता नसते., निव्वळ पावसाच्या पाण्यावरही च्नागले उत्पन्न येऊ शकते.मात्र झाडाला पहिले ३ ते ४ वर्ष उन्हाळ्यात पाणी दिल्यास झाडांची वाढ चांगली होते.त्याचप्रमाणे फलधार णे नंतर साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात पाण्याच्या १ ते २ पाळ्या दिल्यास भरपूर व मोठी फळे मिळतात .

बागेची निगा:-

सीताफळाची रोपे लावल्यानंतर काही रोपे मेली असतील तर ,महिण्याचे आत नांग्या भरून घ्यावेत.तसे शक्य न झाल्यास पुढील वर्षी जून महिन्यापूर्वी नांग्या भराव्यात .

खुरपणी करून बागेतील तन काढावेत.

रोपे लहान असताना पावसाचा ताण  पडल्यास मधून मधून पाणी द्यावे.

झाडाची वाढ जोमाने होण्याकरिता व चांगले फळ मिळण्याकरिता छाटणी करावी.छाटणी करताना झाडाला योग्य वळण सुरुवातीच्या वाढीच्या काळात द्यावे.त्यासाठी झाडावरील अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात.

पावसाचा ताण जास्त पडलयास १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे.

बागेमध्ये वेळोवेळीअंतर मशागत करावी.

आंतरपिके :-

सीताफळाचे झाड लहान असेपर्यंत त्यात जमिनीच्या मगदुरानुसार चवळी,भुईमुग ,सोयाबीन ,घेवडा ,हरभरा,कलिंगड इत्यादी पिके घेता येतात.

काढणी ,प्रतवारी ,पॅकिंग व साठवण :-

सीताफळामध्ये डोळे उघडणे हि क्रिया पूर्ण झाली म्हणजे झाडावरची फळे उतरविण्यास काही हरकत नाही.बहुदा सीताफळाची लागवड केल्यापासून ५ ते ६ वर्षांनी फळे मिळू लागतात .कलमे केलेल्या झाडांना ३ ते ४ वर्षात फळे लागण्यास सुरुवात होते . सीताफळाच्या झाडांना जून,जुलै मध्ये फुले येण्यास सुरुवात होते.फुले आल्यावर फळे तयार होण्यास सर्वसाधारणपणे ५ महिन्यांचा कालावधी लागतो.फळे सप्टेंबर ते नोहेंबरमध्ये तयार होतात .आणि दशहरा,दिवाळीच्या सुमारास सिताफळे बाजारात येतात शेतकरी बांधवांनी सर्वसाधारणपणे सीताफळाच्या बहरत फळ धारणेनुसार १०० ते १३० दिवस काढणीसाठी ग्राहय धरावेत अशा वेळी फळांचे खवले (कडा)उकळू लागल्या व आतील दुधाळभाग किंचित दिसू लागला कि फळे तयार झाली असे समजून फळांची काढणी करावी 

प्रत वारीसाठी पाडावर आलेली फळे काढून आकाराप्रमाणे निवडून काढावीत मोठी व आकर्षक फळे निवड करून अ ग्रेड ची म्हणून बाजूला काढावीत फळे मध्यम आकाराची असल्यास टी ब ग्रेड ची म्हणून निवडावी आणि राहिलेली लहान सहन फळे हि क ग्रेड ची म्हणून समजावीत.

स्थानिक बाजार पेठाकारिता जर माल  पाठवयाचा असेल तर उपलब्ध्येनुसार  बांबूच्या करंड्यात काह्लीवर कडूलिंबाचा पाला घालून त्यात फळे व्यवस्थित भरवित व फळे विक्रीसाठी तयार झालेली वेड्यावाकड्या आकाराची पहले शक्यतो अगदी जवळच्या बाजारात त्वरित विकून टाकावीत.

सीताफळ हेक्टरी जास्त नाशवंत फळ आसल्यामुळे ते जास्त दिवस साठविता येत  नाही. शीतगृहात सुद्धा सीताफळ जास्त दिवस ठेवता येत नाहीत आणि समजा मोठ्या प्रमाणत व्यापारी तत्वावर उत्पादन करणाऱ्या या शेतकरी बांधवांनी सामुहिकपणे शीतगृहाची व्यवस्था उपलब्ध केल्यास या फळासाठी शीतगृहातील साठवणुकीचे तापमान ३९ ते ४२ फॅरानहिटस तर आद्रता ४५ ते ९० टक्के राखावयास हवी.असे झाल्यावर साठवणुकीचा कालावधी ५ ते ६ आठवडे राहतो.

प्रक्रिया:-

सिताफळाचे मार्मालेड व जॅम बनवितात डवाबंद सीताफळ घरगुती  आणि व्यापारी तत्वावर करणे शीतपेय गृहउद्योग आईस्क्रीम बनविण्यासाठी सीताफळाची भुकटी इत्यादी सीताफळ प्रक्रियांना देखील बराच वाव आहे.