केळी :-
लागवड :-
क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंबाच्या खालोखाल केळीचा उत्पन्नात भारतात दुसरा क्रमांक लागतो . भारतात अंदाजे दोन लाख विस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे .
केळी उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या नजरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने किंवा परप्रांतात विक्रीच्या दृष्टीने होणार्या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला उत्पादनांपैकी सुमारे ५० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते .
सध्या महाराष्टात एकून चौवेचालीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे . म्हणून जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते .
मुख्यतः ८६ टक्केहून अधिक उपयोग खाण्याकरिता होतो . पिकलेली केली उत्तम पौष्टिक खाद्य असून केळफुले , कच्ची फळे व खोडाचा गाभा भाजीकारिता वापरतात . फळापासून वापरतात . फळापासून टिकवू पूड , मुरब्बा , टॉफी , जेली .इत्यादी पदार्थ बनवितात .
वाळलेल्या पानाचा उपयोग आच्छादनासाठी करतात . केळीच्या खोडाची व कंदाचे तुअकडे करून ते जनावरांच्या चार म्हणून उपयोगात आणतात म्हणून उपयोग केला जातो .
उपयोग :-
केळीमध्ये कार्बायुक्त न्पादार्थाचा भरपूर साठ असून १८ ते २० टक्के शर्करी , स्निग्ध पदार्थ , कॅल्शिअम फोस्फोरास , लोह खनिजे , ब जीवनसत्व यांचा अंतर्भाव असतो . कच्च्या फालत टॅनीन व स्टोर्च विपुल प्रमाणात असते .
केली पिकापासून ७९ कालारीपर्यंत उष्णता मिळू शकते . केळीचे फळ मधुमेह , संधिवात मूत्रपिंड , दाह , हृदयविकार , अमांश व पोटातील कृमी आणि जंत एत्यांदिंवर गुणकारी आहे .
हवामान :-
केळी हे उष्ण कटिबंधीय फळ असून त्यास साधारण उष्ण व दमट हवामान चांगले मानवते . साधारणतः १५ ते ४० डिग्री सेंटीग्रेट पर्यतचे तापमान या पिकास चांगले मानवते .
हिवाळ्यात १२ सेंटीग्रेटचे खाली व उन्हाळ्यात ४० सेंटीग्रेडपेक्षा जास्त उष्ण हवामान असल्यास पिकावर अनिष्ट परिणाम होतो . केळीची पाने तापमान ६० सेंटीग्रेडपेक्षा तापमान जास्त झाल्यास केळीची वाढ खुंटते .
जमीन :-
केली पिकला भारी कसदार सेंद्रिय पदार्थयुक्त अशी गाळाची , भरपूर सुपीक , भुसभुशीत किंवा मध्यम काळी एक मीटरपर्यंत खोल असलेली व पाण्याचा निचरा होणारी जमीन मानवतेग . क्षारयुक्त जमिनी मात्र केली लागवडीस उपयुक्त नाहीत .
जाती :-
केळीच्या ३० ते ४० जाती आहेत . त्यापैकी पिकवून खाण्यास उपयुक्त जाती . उदा . बसराई हरिसाल लाल्वेलाची , साफेद्वेलाची , मुथाडी , वाल्हा लालकेळी आणि शिजवून किंवा तळून खाण्यास उपयुक्त्य जाती उदा राजेरी , वनकेळ तसेच शोभेसाठी राणकेळ या जाती आहेत . प्रत्येक जाती विषयी थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे
बसराई :-
या जातीला खानदेशी , भुसावळ , वानकेळ , काबुली , मारीशस , गव्हर्नर , लोटण इत्यादी नवे आहेत . व्यापारी दृष्ट्या हि जात महाराष्ट्रात सर्वात महतवाची आहे . महाराष्ट्रामध्ये केळीच्या एकूण क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र या जाती लागवडीखाली आहे . हि जात बांध्याने ठेंगणी ५ ते ६ फुट उंच , भरपूर प्रमाणात उत्कृष्ट व दर्जेदार फळ देणारी असल्यामुळे तिला बाजारात अधिक मागणी असते . या जातीला वाऱ्यापासून कमी नुकसान पोहोचते .
हरिसाल :-
या जातीची लागवड वसई भागात जास्त प्रमाणात होते . या जातीची साल जास्त जाडीची असून फळे बोथट असतात , तसेच हि जात टिकवू आहे प्रत्येक लोगरात १५० ते १६० फळे असून त्यांचे वजन सरासरी २८ ते ३० किलो असते . या जातीला सागरी हवामान मानवते .
लालवेलची :-
या जातीची लागवड कोकण विभागात विशेष आढळून येते . या जाती खोडाचा रंग तांबूस , उंच झाड , फळ लहान व पातळ सालीचे असून चव आंबूस - गोड व रंग पिवळा असतो . या जातीच्या लोगरात २०० ते २२५ फळे असतात . त्यांचे वजन सरासरी २० ते २२ किलोपर्यंत असते . या जातीची लागवड भारतातील केळीच्या इतर जाती लागावडीपेक्षा जास्त प्रमाणात आहे .
सफेदवेलची :-
या जातीचे झाड , उंच , खोड बारीक , फळ फार लहर व पातळ सालीचे असून त्याचा गर घटक असतो . प्रत्येक ब्लोन्गरात १८० फळे असून वजन १५ किलोपर्यंत असते . या जातीची लागवड ठाणे जिल्ह्यात आढळून येते .
सोनकेळ :-
या जातीच्या झाडाची उंची पाच मीटर , भक्कम खोड , फळ मध्यम जड व गोलसर आकाराचे असून त्याची चव गोड व स्वादिष्ट असते . हि जात पना या रोगास बळी पडते . ह्या जातीची लागवड रत्नागिरी भागात आढळून येते .
राजेळी :-
हि जात कोकण विभागामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते . या झाडाची उंची पाच मीटर , फळ मोठे व लांब , लोन्गरात ८० ते ९० फळे असतात . त्यांचे वजन १२ ते १३ किलो असते . या जातीची कच्ची फळे शिजवून खाण्यास योग्य तसेच सुकेळी करण्यासाठी उपयुक्त असतात .
बनकेळ :-
या जातीचे झाड ४ ते ५ मीटर उंच मीटर उंच , फळ मोठे बुटाच्या आकाराप्रमाणे सरळ व टोकदार असते . प्रत्येक लौन्गरात १०० ते १५० फळे असून त्यांचे वजन १८ ते २३ किलो असते . हि जात भाजी करिता उपयोगी आहे . या जातीची लागावडे कोकण विभागात आढळून येते .
वाल्हा :-
या झाडाची उंची दोन मीटर असून फळे जाड सालीचे असतात . फळांची चव आंबूस गोड असते . प्रत्येक लोन्गरात ८० ते १०० फळे असतात आणि त्यांचे सरासरी वजन १२ ते १४ किलोपर्यंत असते या जातीची लागवड दख्हनच्या पाठराम्ध्ये विशेषतः आढळून येते .
लालकेळ :-
या जातीच्या झाडाची उंची ४ ते ५ मीटर असते . फळ मोठे असून जाड व टणक असते . या जातीची साल लाल व सेंद्री रंगाची असून गर दाट असतो . तसेच चव गोड असते . प्रत्येक लोंगरात ८० ते १०० फळे असतात . त्यांचे वजन १३ ते १८ किलोपर्यंत असते . केळीच्या सर्व जातीमध्ये हि जात दणकट म्हणून ओळखली जात्ते . या जातीची लागवड ठाणे भागामध्ये आढळून येते .
पूर्व मशागत :-
जमीन लागवडीपूर्वी लोखंडी नांगराने खोलवर नांगरून कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत कराव्या . नंतर त्यामध्ये हेक्टरी १०० गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालून मिसळावे .
लागवडीचा हंगाम :-
केळीच्या लागवडीचा मोसम हवामानानुसार बदलत असतो . कारण हवामानाचा परिणाम केळीच्या वाढीवर , फळे लागन्यास व तयार होण्यास लागणारा कालावधी या वरच होत असतो . जळगाव जिल्ह्यात लागवडीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीस सुरु होतो .
यावेळी बया भागातील हवामान उबदार व दमट असते . जून जुलाई मध्ये लागवड कॅलेंडर बागेस मृगबाग म्हणतात .
सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत होणाऱ्या लागवडीस कांदेबाग म्हणतात . जून जुलाई पैकी लागाव्दिपेक्षा फेब्रुवारी मध्ये कॅलेंडर लागवडीपासून अधिक उत्पन्न मिळते . या लागवडी मुले केली १८ महिन्याऐवजी १५ महिण्यात काढणे योग्य होतात .
लागवड पद्धत :-
लागवड करताना ०.५ * ०.५ *०.५ मीटर आकाराचे खड्डे खोडून किंवा सरया पडून लागवड करतात . दोन झाडातील अंतर बसराई जाती करिता १.२५ १.२५ किंवा १.५० १.५० असते
खते व वरखते :-
या झाडाची मुले उथळ असतात . त्याच्व्ही अन्नद्रव्यांची मागणी जास्त असते . त्यामुळे वाढीच्या सुरुवातीच्या काळात ( पहिले वार महिने ) नत्रयुक्त जोरखताचा हप्ता देणे महत्वाचे ठरते .
प्रत्येक झाडास २०० ग्राम नत्र ३ समान हप्त्यात लावणीपासून दुसरया तिसर्या व चौथ्या महिन्यात द्यावे . प्रत्येक झाडास प्रत्येक वेळी ५०० ते ७०० ग्राम एरंडीची पेंड खतासोबत द्यावी . शेणखता बरोबर ४०० ग्राम अमोनिअम सल्फेट प्रत्येक झाडास लावणी करताना देणे उपयुक्त ठरते .
दर हजार झाडास १०० कि नत्र ४० कि स्फुरद व १०० कि पालाश ( प्रत्येक खोडस ) १०० ग्राम नत्र ४० ग्राम स्फुरद , ४० ग्राम पालाश म्हणजेच हेक्टरी ४४० कि . नत्र १७५ कि . स्फुरद आणि ४४० कि पालाश द्यावे .
पाणी द्यावे :-
केळीला भरपूर पाणी लागते . पाणी खोडाजवळ साठून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते .
जमिनीचा मगदूर व झाडांचा वय लक्शत५ घेऊन पाण्याचे पाळ्यामधील अंतर ठरवितात . भारी सुपीक व खोल जमिनीत पिकांना ७ ते १० सेमी पाणी दरपाळीस लागते . उन्हाळ्यात ९ ते १५ दिवसांनी पाणी द्यावे लागते . केळीचे एक पिक घेण्यास ( १८ महिने ) ४५ ते ७० पाण्याच्या पाळ्या लागतात .
पाण्याची कमतरता असल्यास केळीच्या वाफ्याच्या मधल्या जागेत तणीस , गवत , पालापाचोळा व पोळीथीनचे लांब तुकडे यांचे आच्छादन करावे . त्यामुळे पाण्याच्या दोन पाला चुकविता येतात .
कीड व रोग :-
केळीच्या झाडावर पनामा रोग , शेंडे झुडपा इत्यादी महत्वाची हानिकारक रोग विशेष करून पडतात . कीड त्या मानाने कमी पडते .
मोहोर फळधारण व हंगाम :-
लागवडीनंतर १० ते १२ महिन्याच्या अवधीत झाडावर लॉंगर ७ ते १२ महिन्यात बाहेर पडतात . वाल्हा जातींत ६ ते ७ महिने लागतात . लाल्वेची सफेदवेली व मुठली जाती ९ ते १३ महिने लागतात . तर लालकेलीस लॉंगर येण्यास १४ महिने लागतात .
झाड चांगले वाढलेले असल्यास लागवडीनंतर साधार्राणपणे ६ महिन्यांनी खोडास फुलोरा तयार होऊ लागतो . व ९ ते १० महिन्यांनी केली फुल खोदाबाहेर पडते . व ३ रे ५ महिन्यात घड तयार होतो . थंडीच्या दिवसात घट तयार होण्यास जास्त काळ लागतो .
घटने आकार घेतल्यानंतर त्याच्या टोकास असलेले वांझ केळफुल त्या घाटातील केल्याच्या शेजारी फानिपासून थोड्या अंतरावर कापून टाकतात . त्या केळफुलाचा भाजीसाठी उपयोग होतो शिवाय ते काढून घेतल्यामुळे घाटातील केळी चांगली पोसून त्याचे वजन वाढते .
उत्पादन व विक्री :-
प्रदेश , जात व जमिनीच्या प्रकारानुसार केळीच्या उत्पादनाचे प्रमाण बदलू शकते . बसराई जातीचे खानदेश भागात अंदाजे उत्पन्न ३३५ ते ४५० क्विंटल प्रती हेक्टर सरासरी येते . राज्य व्यापार महामंडळ , मुंबई तर्फे रशिया . जपान . इटली . कुवेत . वगैरे देशात केळीची निर्यात केली जाते .
घाऊक व्यापारी केल्याची खरेदी जागेवरच केळी बागेत घडांची संख्या आकारमान विचरक़्तत घेऊन करतात . तथा सर्वर मोठ्या पेठांत त्यांची वजनावर विक्री होते. किरकोळ विक्रेते भट्टीचा तयार माल विकत घेऊन डझनावर विक्री करतात .
बागेतील जमीन स्वच्ह व भूस्ब्व्हुशीत ठेवावी त्याकरिता . सुरुवातील कोल्पन्या घ्याव्यात . पुढे हाताने चाळणी करावी . केळीच्या बुन्ध्यालागत अनेक पिले येऊ लागतात . ती वेळेच्या वेळी काढून टाकावीत .
लागावादिनान्त्र ४ ते ५ महिन्याने झाडांच्या खोडाभोवती मातीवर थर द्यावा . आवश्यकता भासल्यास घट पडल्यावर झाडास आधार द्यावा . थंडीपासून संरक्षणासाठी ब्बगीच्याच्या भोवताली शेकोट्या पेटवून धूर करावा .
केली पिकला इतर फाल्पिकाच्या मानाने जास्त पाणी लागते . दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे . व त्यामुळे न्पानी पातळी खोलवर जात आहे . क्षेत्र वाढीसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे . त्यासाठी ठीम्बकसिंचन योजना राबवून क्षेत्र टिकवून राहू शकेल व त्यात वादही शक्य आहे .
खत व व्यवस्थापन :-
सेंद्रिय खते :-
शेन खत १० किलो प्रती झाड किंवा गांडूळ खत ५ किलो प्रती किलो प्रती झाड
जैविक खते :-
अॅझोस्पिरीलींअम - २५ ग्राम प्रती झाड व पी एस बी २५ ग्राम प्रती झाड केली लागवडीच्या वेळी
रासायनिक खते :-
केळीसाठी प्रती झाडास २०० ग्राम नत्र ४० ग्राम स्फुरद व २०० ग्राम पालाश देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे . जमिनीतून रासायनिक खते देताना त्याचा कार्यक्षमतेने उपयोग होण्यासाठी खोल बांगडी पद्धतीने किंवा कोळी घेऊन खते द्यावी .