मोहरी :- 

जमीन - मध्यम ते भारी 

पूर्वमशागत - ३ वर्षापासून एकदा नांगरट , २ कुळवाच्या पाळ्या 

पेरणीची वेळ - ऑक्टोंबरचा १ ला पंधरवडा 

पेरणीचे अंतर -  ४५ * १५ सेमी 

हेक्टरी बियाणे - ५ किलो 

खते (कि / हे ) नत्र , स्फुरद व पालाश देण्याची वेळ - बागायती ५० : २५ :० ( अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेले अर्धे नत्र ३० संपूर्ण पेरणीच्या वेळी द्यावे

विशेष माहिती - पेरणी करताना वाळू मिसळणे 

आंतरपीक : गहू अधिक मोहरी ( ४ : २ किंवा ६: २ ) मोमोहारी पिकासाठी ओलिताची सोय असल्यास पहिले पाणी ५० - ५५ दिवसांनी ( शेंगा लागताना ) व दुसरे पाणी ७० -७५ दिवसांनी ( दाणे भरताना द्यावे ) 

हेक्टरी उत्पादन - बागायती : १२ - १५ क्विंटल / हे . कोरडवाहू : ८ - १० क्विंटल / हे .