साग ची लागवड कशी करावी:-

साग लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची ,पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीत साग चांगल्या प्रकारे वाढतो. काळी चिकट माती,तर सागाची वाढ समाधानकारक होण नाही. तासेक उथळ , निचरा ण होणारी ,फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे. सागाचे बियाणे पेरून रोपांची लागवड करून किंवा खोदमूळ लावून लागवड करता येते. सागाच्या बियांवरील कवच मउ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत सिमेंटच्या चाबुताऱ्यावर किंवा तानक पृष्ठभागावर बियाणे पसरावे.व दररोज दाताळ्याने खालीवर करावे. असे केल्याने सुमारे चार ते सहा आठवड्यानंतर बियांवरील कवच मऊ  होऊन बी रुजण्यास मदत होते. 

बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यापासून सागाची रोपे पॉलीथीन पिशवीत अथवा गादीवाफ्यावर करावीत पॉलीथीन पिशवीत रोपे तयार करण्यासाठी एक भाग शेणखत ययांचे मिश्रण करून ते १० *२० से.मी. पिशवीत बीजप्रक्रिया केलेले बी पेरावे. 

गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी १२ मी.*१ मी.आकाराच्या वाफ्यावर १० से.मी. भाग ठेऊन बाकीचा खोडाकडील भाग कापावा. हे करताना तिरपा एकाच घाव घालावा . 

पाने व छोट्या मुळ्या काढाव्यात.तयार केलेले खोडमुळे  जितक्या लवकर रोप वनात लावले जाईल,तितके चांगले .

जूनमध्ये पाऊस सुरु झाल्यानंतर २ *२ मीटर अंतरावर ३०*३०*३० से.मी. आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये सागाची लागवड करावी. सागाचे स्टंप घट्ट लावावेत लागवड केल्यानंतर स्टंप च्या शेजारी पाणी साचणार नाही,याची काळजी घेणे आवश्यक आहे . सागाची वाढ जोमाने होण्यासाठी प्रतीरोप १० ग्रम १० ग्राम स्फुरद आळे पद्धतीने द्यावे. सागाची लागवड केल्यानंतर पावसाळ्यानंतर एक  वर्षापर्यंत पाण्याची आवश्यकता असते.प्रतिवर्षी सागाची उंची साधारणपणे १ ते १.५ मी.व घेर दोन ते पाच से.मी.ने वाढतो.

सगव्वानाचे गुणधर्म 

सागाचे विशेष गुणधर्मामुळेचंदनानंतर सागाचे लाकूड मूल्यवान आहे.हे लाकूड अतिशय टिकाऊ आहे. वाळवी,बुरशी व हवामानाचा या लाकडावर परिणाम होत नाही.हे लाकूड दुभागत नाही.भेगा पडत नाहीत.लाकडावर काहीहि परिणाम होत नाही. अनेक कामांसाठी या लाकडाचा उपयोग जहाजाचे बांधकामात होतो. 

सागाच्या झाडाचे औषधी गुणधर्म आहेत्य. फुलांच्या उपयोग पित्त ब्रांकायातीस व लघवीचे विकारावर होतो. बियामुळे लाघवी साफ होते,. पानातील अर्कामुळे क्षयरोघचे सुक्ष्म जंतू वाढण्यास प्रतिबंद होतो/. पानापासून लाल किंवा पिवळा रंग मिळतो. त्याचा उपयोग सुती ,रेशीम व लोकरीचे कापड रंगविण्यासाठी होतो सागाची पाने फार मोठी असल्याने त्याप्सून पत्र वाल्या व द्रोण बनविता येतात शिवाय या पानापासून भाताचे शेतात काम करणारे मजूर पावसापासून स्वसंरक्षणासाठी इरले तयार करतात झोपडी साकारण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. सालीची औषधी ब्रान्काय टीस मध्ये होतो.सालीपासून ओक्झालिक अॅसिड वेगळे काढतात. लाकडच्या भुशापासून प्रभावित कोळसा बनवितात 

हवामान:-

सागाच्या झाडांच्या वाढीसाठी तेजस्वी सूर्यप्रकाश आवश्यक असतो.या झाडांना पाणथळ जमीन सहन होत नाही किंवा जमिनीतील क्षरन्चे जास्त प्रमाण मानवत नाही.वार्षिक १००० ते १५०० मी.मी. पर्जन्यमान चे प्रदेशात दक्षिनेतीलउष्ण,दमट पंझाडीचे जंगलात वाढतात या झाडांना जून ते ओगस्ट महिन्यात फुले लागतात तेव्ह्या हि झाडे सुंदर दिसतात ,नोवेंबर ते जानेवारी महिन्यात या झाडांची पाने गळतात .

तेव्हा जक़्न्गलतिल जमिनीवर वाळलेल्या पानांचा दाट थर जमलेला असतो.पावसाळ्यात हि पाने कुजून झाडांना नैसर्गिक खात मिळते. पानांमुळे पावसाने जमिनीची धूप होण्यास प्रतिबंद होतो. दमात प्रदेशात फार कमी होते.तर निमकोरड्या प्रदेशात टी पुरेशी होते.

जमीन:-

सागाच्या झाडाच्या वाढीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ उत्तम असतो. जमिनीचा सामू ६ पेक्ष कमी असलेल्या जमिनीत या झाडांची वाढ चांगली होत नाही.या झाडांना विशेतात: जांभया खडकाची जमीन मानवत नाही. 

या जमिनीतील सागाची झाडे खुरटी राहतात पण इतर खडकाच्या जमिनीत जांभया खडकाची जमीन मिसळलेली असल्यास हि झाडे वाढतात 

तसेच या झाडांना कापसाची काळी जमीन मानवत नाही. चुन्याच्या खडकाचे खोल पोयता जमिनीत रुपांतर झालेले असल्यास हि झाडे जमिनीत चांगली वाढतात तथापि चुन्याच्या टणक खडकातील उथळ जमिनीत या झाडांची वाढ कमी होते. झाडांची चांगली वाढ जमिनीची खोली जमिनीतील ओलावा पाण्याचा निचर व सुपीकता यावर अवलंबून असते. हि झाडे मऊ वाळूच्या खडकात ते पोयट्याच्या जमिनीत चांगली वाढतात .

खते:- 

रोप लागविच्या वेळी खड्यात १० ते १५ किलो पूर्ण कुजलेले शेणखत पाला पाचोळा २०० ते २५० ग्रम सिंगल सुपर फॉस्फेट २५० ग्रम  कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

नंतर दुसरा हप्ता पावसाळासंपण्यापूर्वी -पावसाळ्याच्या शेवटी कल्पतरू सेंद्रिय खात २५० ग्रम आणि सुख अन्नद्रव्यांची द्यावा. त्यानंतर दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यावर पहिला पाऊस पडल्यानंतर कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रम ते ५ वर्षानंतरच्या झाडास १ किलो खोडाभोवती गाडून द्यावे.

बागायती क्षेत्रामध्ये या मात्रेत दीड पट वाढ करून खत द्यावे. आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.सागाच्या झाडाच्या मुळ्या उथळ असल्याने जमिनीच्या पृष्टभागाजवळ ओलावा असावा लागतो. उथळ जमिनीत ओलावा कमी असल्याने हि झाडे खुरटी राहतात .त्यामुळे टेकड्यांपेक्षा दरीत सागाच्या झाडांची वाढीवर विपरीत परिणाम होतो.चांगल्या  जमिनीत हवेच्या अभिसरणामुळे सागाची झाडे चांगली वाढतात .कारण मुळ्यांना भरपूर प्राणवायू मिळतो. 

कॅल्शियम :-

सागाच्या झाडाच्या वाढीसाठी कॅल्शियम अत्यावश्यक असतो.जमिनीत पुरेशा प्रमाणात कॅल्शियम  उपलब्ध असल्यास झाडांची वाढ चांगली होते. 

नत्र:'-

सागाच्या झाडांना नत्र अत्यावश्यक असतो.जमिनीचे पृष्ठभागात ०.१३ ते ०.७० टक्के नत्र असतो. १०० से.मी.खोली पर्यंत नत्राचे  प्रमाण कमी होत जाते. नात्रामुळे सागाच्या झाडाची उंची वाढते. 

स्फुरद :-

जमिनीत पुरेशा प्रमाणात स्फुरद उपलव्ध असल्यास सागाच्या झाडांची वाढ चांगली होते. ज्या जमिनीत ०.०२२ ते ०.१०८ %स्फुरद असतो. त्या जमिनीत सागाची पूर्ण वाढ चांगली होते. जमिनीतील स्फुरदच्या अभावाला हि झाडे संवेदनशील असतात .

पालाश:-

झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढून वाढ जोमाने होण्यासाठी तसेच बुन्द्याची जाडी वाढीसाठी डॉक्टर . बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर पुढीलप्रमाणे करावा .

१)पहिली फवारणी :-

(लागाव्दिनानात्र १५ ते २१ दिवसांनी ):

जर्मिनेतर २५० मिली.+थ्राइवर २५० मिली.+काँपाशाइनर २५० मिली+प्रोटेक्तंत १०० ग्रम+प्रिझम १०० मिली +हार्मोनी १५० मिली+१०० ली.पाणी 

२)दुसरी फवारणी :

लागवडीनंतर दीड महिन्यांनी):

जर्मिनेतर ५००मिली.+थ्राइवर ५०० मिली.+काँपाशाइनर ५०० मिली+प्रोटेक्तंत ५००ग्रम+प्रिझम ५०० मिली +न्युट्रॉटोन २५० मिली +हार्मोनी २५० मिली+१५० ली.पाणी .

३)तिसरी फवारणी:-

लागवडी नंतर अडीच महिन्यांनी :-

जर्मिनेतर ७५०मिली.+थ्राइवर ७५० मिली.+काँपाशाइनर ७५० मिली+राइपनार ५०० मिली +प्रोटेक्तंत ७५०ग्रम +न्युट्रॉटोन ५०० मिली +हार्मोनी ३०० मिली+२००ली.पाणी .