यहाँ किसान समृद्ध होता है !
-
+
Details

बायो किंग :-

     1)  प्रत्येक पिकाची जोमाने सर्वांगीण वाढ करते.

     2) पांढऱ्या मुळांची संख्या जोमाने वाढविते.

     3) खतांचे प्रोटिन्स व्हिटॅमिन्स मध्ये रूपांतर करते.

     4) पिकात क्लोरोफिल ची निर्मिती करून पिकांना हिरवा गर्द पणा निर्माण करते.

     5) उत्पादनात भरपूर वाढ करते.


  उपयोग :-

4 माही पिकांसाठी

फवारणीस  प्रमाण

प्रति पंप 16 ते 20 लिटर पाण्यास

25 ते 40 मिली.

 ड्रिप द्वारे :-250 मिली ते 500 मिली.

12 माही पिकांसाठी 

फवारणी प्रमाण

25 ते 40 मिली . प्रति पंप

 ड्रिप द्वारे:-  250 ते 500 मिली.