Details
एल. बी . स्टीम:-
(१)या औषाधाच्या वापराने पिकांची सर्वांगिण वाढ होते.
(२)पिकांची रोग प्रतिकारशक्ती जबरदस्त वाढविते.
(३)पाने,फुले व फळे यांच्यामध्ये चमक येते.
(४)केळी पिकांची निस्वन चांगल्या प्रतीने होते.
उपयोग :-
४ माही पिकांसाठी
फवारणीस प्रमाण :-
पाणी प्रमाण १६ लिटर पाण्यास २५ ते ३५ मिली.
ठिबक मधून एकरी व हजारी प्रमाण:- २५० मिली ते ५०० मिली
१२ माही पिकांसाठी
फवारणीस प्रमाण :-
पाणी प्रमाण १६ लिटर पाण्यास ३० ते ३५ मिली |
ठिबक मधून एकरी व हजारी प्रमाण:- ५०० मिली