यहाँ किसान समृद्ध होता है !
-
+
Details

बायो किंग :-

(१) प्रत्येक पिकांची झापट्याने सर्वांगिक वाढ करते.

(२) पांढऱ्या मुळांचीसंख्या जोमाने वाढवते 

(३)खतांचे रुपांतर प्रोटीन्स व्हिट्यामिन्स मध्ये करते.

(४)पिकांत क्लोरोफिल चे प्रमाण वाढविते .

(५)उत्पादन भरपूर वाढ करते.

उपयोग :-

४ माही पिकांसाठी

फवारणीस  प्रमाण :-

पाणी प्रमाण     १६ लिटर पाण्यास   २५  ते ३५  मिली.

ठिबक  मधून  एकरी व हजारी प्रमाण:- २५०  मिली ते ५०० मिली                           

१२ माही पिकांसाठी  

फवारणीस प्रमाण :-

  पाणी प्रमाण    १६ लिटर पाण्यास ३० ते ३५  मिली  

ठिबक  मधून  एकरी व हजारी प्रमाण:- ५०० मि