Details
पावर स्टीम :-
- पानांची चमक व आकार वाढवते.
- झाडांच्या पाना द्वारे प्रकाश संश्लेषणाची क्रिया झपाट्याने निर्माण करून क्लोरोफिल ची निर्मिती करण्यास मदत करते.
- झाडामध्ये रोग व प्रतिकूल वातावरणाशी झुंज देण्याची प्रचंड शक्ती निर्माण करते.
- परिणामी उत्पादनात भरघोस वाढ होते.
उपयोग :-
4 माही पिकांसाठी
फवारणीस प्रमाण
प्रति पंप 16 ते 20 लिटर पाण्यास
25 ते 40 मिली.
ड्रिप द्वारे :-250 मिली ते 500 मिली.
12 माही पिकांसाठी
फवारणी प्रमाण
25 ते 40 मिली . प्रति पंप
ड्रिप द्वारे:- 250 ते 500 मिली.