यहाँ किसान समृद्ध होता है !
-
+
Details

बायो मॅजिक :-

(1) फायदे हे औषध एक उच्च प्रतीचे टॉनिक असून पिकांची सर्वांगीण वाढ करते.

(2) पिकांना नवीन फुटवे निर्माण करते पिकांची    उंची वाढविण्यास मदत करते.

(3) फळांचे वजन व आकारमानात प्रचंड वाढ करते.

(4) पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते.

(5)प्रतिकूल परिस्थितीतही पिकांची कार्यक्षमता   कायम टिकवून ठेवते..