Details
मॅजीक स्टिकर :-
Øस्टिकर:--फवारणी केलेल औषधे पानावर चिकटवण्याचे काम करते.
Ø स्प्रेडर:-- फवारलेल्या औषधांना पानांवर पसरवीण्याचे काम करते.
Øएक्स्प्लोजर:-- औषधांना झाडांचे प्रत्येक पेशीपर्यंत पोचविते.
Øग्रोथ प्रमोटर:-- पिकांची सर्वांगीण वाढ करण्यास मदत करते.
Øशायनर :-- पिकांच्या फळांची पानांची फुलांची शायनिंग अर्थात चमक वाढवीते.
Øशेतात वापरलेले रासायनिक व सेंद्रिय खते तसेच शेण खतांचे विघटन करते.
Ø जमिनीत पडलेल्या पिकांच्या अवशेषांना कुजवण्यस मदत करते.
Ø ठिंबक द्वारे सोडल्यास ओलावा पसरविण्याचे काम करते.
उपयोग :-
फवारणीस प्रमाण
प्रति पंप 16 ते 20 लिटर पाण्यास
07 ते 10 मिली.
ड्रिप द्वारे :-100 मिली ते 250 मिली.