यहाँ किसान समृद्ध होता है !
-
+
Details

हंगामा प्लस चे  फायदे :- या मुळे  पांढऱ्या  सूक्ष्म मुळांची झपाट्याने  वाढ होते-

परिणामी झाडांच्या वाढीत आणी उत्पादनात वाढ होते.

.पिकांमध्ये अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता वाढविते.

• जमिनीची गुणवत्ता सुधारते.

•. हंगामा प्लस हे सर्व पिकांसाठी उपयुक्त प्रोडक्ट आहे.

• वापरासाठी सूचना:- फवारणी साठी : –1.5 मिली ते 2 मिली प्रती लिटर पाण्यातून 

ड्रिप द्वारे :-600 मिली ते 1 लिटर प्रती एकर / केळी पिकास हजारी 

टिप :- वापरण्याचे प्रमाण हे पिकाच्या वय व अवस्थेवर अवलुमबून असते.