Details
मायक्रो पावर:-
Øपिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पूर्ण करते.
Øपिकांच्या पानांमधील पिवळापणा नष्ट करून हिरवागर्द कलर निर्माण करते.
Ø फळांची संख्या व आकार वाढण्यास मदत करते परिणामी उत्पादनात प्रचंड वाढ होते.
उपयोग :-
4 माही पिकांसाठी
फवारणीस प्रमाण
प्रति पंप 16 ते 20 लिटर पाण्यास
25 ते 50 मिली
ड्रिप द्वारे :-अर्धा ते 1 लिटर
12 माही पिकांसाठी
फवारणी प्रमाण
70 ते 100 मिली प्रति पंप
ड्रिप द्वारे:- 1 ते 2 लिटर